फडणवीस-राऊतांच्या गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले…

पुणे | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशीचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे बडे बडे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची गळाभेट घेतली. फडणवीस आणि राऊत यांच्या या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं. मात्र, आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर बोलत अशा चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या देशाची अशी संस्कृती आहे की दु.श्मन जरी असला तरी तो त्या जागी. इतरवेळी आपण एकमेकांना प्रेम देत असतो.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं. शत्रू जरी असले तरी एकमेकांची भेट घेतात. मग दोन मित्र म्हणल्यावर एकमेकांची गळाभेट घेणारंच, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच राजकारणात मैत्री असायलाच हवी. जरी आम्ही पवार साहेबांवर टी.का केली, तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर त्यांच्यावर टी.का केल्याशिवाय ते वाढूच शकत नाही. पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वा.कून नमस्कार करणारच, ही आपली संस्कृती आहे, असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स.त्ताधारी पक्षातील नेते आणि वि.रोधी पक्षातील नेते यांच्यात सातत्याने आ.रोप प्र.त्यारोपाची खे.ळी चालूच आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या सरकारला सतत धा.रेवर धरणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांच्या वि.रुध्द खं.डणीचा आ.रोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पो.लीस ठा.ण्यात नील सोमय्या यांच्या वि.रुद्ध गु.न्हा दा.खल करण्यात आला आहे. मुलुंड पो.लिसांनी याप्रकरणी नील सोमय्या यांना चौ.कशीसाठी देखील बोलावलं होतं.

मुलाच्या झालेल्या चौक.शीनंतर किरीट सोमय्या चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्या प्र.तिज्ञापत्रात कर्जत मधील ज.मिनीची अ.पूर्ण माहिती दिल्याचा आ.रोप केला होता.

आता हेच प्रकरण सोमय्या यांनी पुन्हा उ.चलून धरलं आहे. आपण याप्रकरणी कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी ट्वीट करत यासंबंधित माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या काल ट्वीट करत म्हणाले की, उद्या मी कर्जत तहसीलदारची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रति.ज्ञापत्रात कर्जत जमिनीच्या दिलेल्या अ.पूर्ण माहितीचा पाठपुरावा करणार आहे. किरीट सोमय्या यांच्या या ट्वीटनंतर आता राजकारण चांगलाच पे.टण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

31 मार्चपर्यंत केवायसी करा अन्यथा तुमचे बँक खाते देखील होईल बंद, ‘या’ बँकेचे ग्राहकांना आवाहन

मुलाच्या चौक.शीनंतर किरीट सोमय्या आ.क्रमक, उद्धव ठाकरेंवि.रुद्ध उचलणार मोठं पाऊल!

सततच्या घस.रणीनंतर सोन्याच्या दरात क्षुल्लक वा.ढ तर चांदीच्या दरात मोठी घ.ट, वाचा आजचे दर…

कंगनाचं बरळनं चालूच! इतिहास चु.कीचा ठरवत नथुराम गोडसेंच्या समर्थनार्थ केलं ट्वीट, म्हणाली…

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भर चौकात घातल्या गो.ळ्या