सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.
यामध्ये कधी हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी रस्त्यावरील हाणामारीचे तर कधी कुठल्यातरी रॅलीतल्या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपल्याला माहित आहे वाघाला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. त्याच्याजवळ जायचं तर सोडाच लांबून जरी वाघ दिसला तरी अनेक प्राणी आपला मार्ग बदलतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क माकड वाघाची मजा घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एका तळ्यामध्ये एक नाही दोन नाही, तर तब्बल चार वाघांची एक माकड मजा घेताना दिसत आहे. माकड एका झाडावर लोमकळलेलं आहे. तर वाघ खाली पाण्यात त्या माकडाला धरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू माकड आपल्या चलाकीपणा वापरून त्यांच्या तावडीत येत नाहीय.
परंतू वाघही हार मात नसल्याचं दिसून येत आहे. वाघ उंच उड्यामारून त्या माकडाला आपल्या जबड्यामध्ये धरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते माकड वाघ जवळ येताच वर पळून जात आहे.
तसेच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘An infinite game is played for the purpose of continuing the play. Shared by Praveen’ असं कॅप्शनही दिलं आहे.
त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक मजेशीर कमेंट येत असून, आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ दोन हजार इतक्या लोकांनी पाहिला आहे.
An infinite game is played for the purpose of continuing the play.
Shared by Praveen pic.twitter.com/Hf313gAnKn— Susanta Nanda IFS (@susantananda3) May 11, 2021
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही कधी हात्तीला क्रिकेट खेळताना पाहिलंय का?; नसेल तर…
कडाक्याच्या उन्हात माकडंही म्हणू लागली ‘आज ब्लू है…
चक्क कुत्राही खेळतोय लहान मुलांसोबत ‘हा’ खेळ,…