Cinema Lovers Day 2024 l लोकांचं सिनेमाबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे देशात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता पीव्हीआरने सिनेमा लव्हर्स डे जाहीर केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. सिनेप्रेमींना या दिवशी कोणताही चित्रपट अगदी कमी किमतीत पाहता येईल.
Cinema Lovers Day 2024 l फक्त 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट :
PVR कडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवारी सिनेमा लव्हर्स डे आहे. या अंतर्गत PVR आयनॉक्सने तिकिटांच्या दरात मोठी कपात केली आहे. या शुक्रवारी म्हणजेच उद्या सर्व नवीन आणि जुने चित्रपट कमी किमतीत पाहता येतील. आर्टिकल 370 आणि क्रॅक शुक्रवारी प्रसिद्ध होत आहेत. या दोघांसोबतच जुने चित्रपटही कमी किमतीत पाहता येणार आहेत.
PVR ने जारी केलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीला प्रत्येक चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 99 रुपये असणार आहे. यामध्ये प्रीमियम फॉरमॅट आणि रिक्लिनर्सचा समावेश नाही. याशिवाय कर स्वतंत्रपणे लागू होतील, त्यामुळे तिकिटाची किंमत वाढू शकते. ही ऑफर निवडक शहरांमध्येच लागू असेल. यासंदर्भात अधिकमाहितीसाठी पीव्हीआर सिनेमाच्या वेबसाइटला भेट द्या.
Cinema Lovers Day 2024 l सिनेमा लव्हर्स डे निम्मित हे चित्रपट पाहू शकता कमी किमतीत :
सध्या सुरू असलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षक “ऑल इंडिया रँक”, “अनुच्छेद 370”, “क्रॅक”, “तेरी बातों में ऐसा उल्झा जिया” आणि “फाइटर” सारखे बॉलिवूड हे चित्रपट पाहू शकतात. आणि हॉलीवूड बकेटमध्ये “मॅडम वेब”, “द होल्डओव्हर्स”, “बॉब मार्ले-वन लव्ह”, “मीन गर्ल्स” आणि ऑस्कर-नामांकित “द टीचर्स लाउंज”. हे चित्रपट पाहू शकतात.
Cinema Lovers Day 2024 l फक्त 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट :
PVR कडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवारी सिनेमा लव्हर्स डे आहे. या अंतर्गत PVR आयनॉक्सने तिकिटांच्या दरात मोठी कपात केली आहे. या शुक्रवारी म्हणजेच उद्या सर्व नवीन आणि जुने चित्रपट कमी किमतीत पाहता येतील. आर्टिकल 370 आणि क्रॅक शुक्रवारी प्रसिद्ध होत आहेत. या दोघांसोबतच जुने चित्रपटही कमी किमतीत पाहता येणार आहेत.
PVR ने जारी केलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीला प्रत्येक चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 99 रुपये असणार आहे. यामध्ये प्रीमियम फॉरमॅट आणि रिक्लिनर्सचा समावेश नाही. याशिवाय कर स्वतंत्रपणे लागू होतील, त्यामुळे तिकिटाची किंमत वाढू शकते. ही ऑफर निवडक शहरांमध्येच लागू असेल. यासंदर्भात अधिकमाहितीसाठी पीव्हीआर सिनेमाच्या वेबसाइटला भेट द्या.
News Title : Cinema Lovers Day 2024
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेला सर्वात मोठा रस्ता रोको करणार; जरांगेंनी घोषणा करत दिली सर्वात महत्त्वाची माहिती
मोहम्मद शमीला मोठी दुखापत; थेट लंडनमध्ये होणार ऑपरेशन
मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप
‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!
WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा