ग्राहकांना पसंत पडतेय होंडाची ‘ही’ स्कूटर, तब्बल 2.5 कोटीच्या पलीकडे वि.क्री

नवी दिल्ली | कोरोना महामा.रीचा प्रा.दुर्भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा वाहन कंपन्या फा.यद्यात ठरत आहेत. अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक वाहन कंपन्यांच्या वि.क्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अनेक वाहन कंपन्यांनी डिसेंबर महिन्यांत आपल्या वि.क्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती दिली होती.

इतर वाहन कंपन्यांबरोबरच होंडा कंपनीच्या वि.क्रीत देखील वाढ झाली आहे. अशातच आता होंडा कंपनीने आणखी एक नवीन वि.क्रम रचला आहे. कंपनीने आपली सर्वात प्रसिद्ध स्कूटर वि.क्रीचा रेकॉर्ड बनवला आहे.

होंडा कंपनीने अॅक्टीव्हा स्कूटरच्या तब्बल 2.5 कोटी युनिट्सची वि.क्री करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीने हा रेकॉर्ड केवळ 20 वर्षात बनवलेला आहे. सुरुवातीच्या 15 वर्षांच्या काळात कंपनीने अॅक्टीव्हा स्कूटरच्या 1 कोटी युनिट्सची वि.क्री केली होती.

मात्र, अलीकडच्या 5 वर्षात कंपनीने या स्कूटरचे तब्बल 1.5 कोटी युनिट्स विकले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीने अॅक्टीव्हा स्कूटरला 20 वर्ष पूर्ण केली आहेत. या स्कूटरला 20 वर्ष पूर्ण झाल्यानं कंपनीने या स्कूटरचे 20वे इ.डीशन सुद्धा लॉंच केले आहे.

होंडा अॅक्टीव्हाचे हे 20th Anniversary Edition ग्रा.हकांना खूप जास्त आकर्षित करत आहेत. स्कूटरला आकर्षक बनवणारे अनेक ह.टके फी.चर्स या स्कूटरमध्ये बसवण्यात आले आहेत.  स्कूटीच्या साइडला गोल्ड कलरचे अॅक्टिवा बे.ज दिले गेले आहे.

होंडा अॅक्टीव्हा 20th Anniversary Edition ही  Mat.te Mat.ure Brown कलर मध्ये लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरच्या फ्रंटला पांढऱ्या आणि पिवळ्या कलरचे स्ट्रा.ईप्स बसवण्यात आले आहेत. तसेच या स्कूटरला ब्लॅक स्टील व्ही.ल्स आणि ब्लॅक क्रँ.कके.स कवर दिला गेला आहे.

होंडा अॅक्टीव्हा स्कूटर भारतात सर्वात आधी बीएस६ कं.प्लायंट इं.जिन सोबत आली होती. Activa 6G मध्ये BS6 कं.प्लायंट 109.5cc चे फ्यू.ल इं.जेक्टेड सिंगल सि.लिंडर इं.जिन दिले आहे. हे इं.जिन 7.79 PS ची पॉ.वर आणि 8.79 Nm टॉ.र्क जनरे.ट करते.

महत्त्वाच्या बातम्या-