भोपाळ | एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज बाबत सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीनं आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.
एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं ‘मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है’ हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. श्वेता तिवारीनं केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती स्पर्धक आहे.
तुम्हाला सांगतो की श्वेता तिवारी वादात दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचे कौटुंबिक वाद मीडियासमोर आलेत.
आधी तिचा पती राजा चौधरी आणि नंतर तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतचे तिचे वाद मीडियात चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट
‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ
सावधान! लस न घेतलेल्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
Bigg Boss 15 Grand Finale: दीपिका आणि सलमानचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ