Top news देश महाराष्ट्र राशीभविष्य

जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे खूपच उत्तम दिवस

Photo Credit - Pixabay

आजचे राशीभविष्य

मेष
आपल्या आरोग्याची उगीच चिंता करु नका. तुम्ही असं केल्यास तुमचा आजार आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्थिती समजून काम करण्याची गरज आहे. जिथे बोलण्याची गरज नाही तिथे उगीच बोलू नका. तसेच आज वसुली उत्तमप्रकारे होईल.

वृषभ
परिस्थितीवर नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. यामुळे अनेक घटना तुमच्या बाजूने घडतील. आज तुम्ही सर्वाेेच्च स्थानी पोहचण्याचे चान्सेस आहेत.

मिथुन
प्रेमप्रकरणात अडकू नका. भावनाविवश होऊ नका. कला, छंद आणि उपक्रमाद्वारे मोठी प्रसिद्धी मिळेल. विवाहीत जोडप्यांच्या बाबतीत आज नात्यात जरा खिन्नता राहिल. वैवाहिक आयुष्यात जरासा ताण निर्माण होईल.

कर्क
तुमच्या काही सवयींमुळे तुमच्यावर बिकट संकट ओढावू शकतं. मित्रांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तुमचे असणे जोडीदारासाठी किती महत्वाचे आहे, हे तुम्हाला आज समजेल. तुम्ही शक्तीसंपन्न व्हाल.

सिंह
आज तुमचे आरोग्य एकदम ठिक राहिल. मनोरंजनाकडे कल राहिल. तसेच आज तुम्ही मित्र मैत्रिणींबरोबर संवाद साधू शकाल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमवण्याच्या संकल्पनेचा लाभ घ्या. आज तुमचा प्रेमी मनोभावे तुमच्यासमोर मोकळा राहू शकणार नाही.

कन्या
आज तुम्ही काही नवीन गोष्टी सहज आत्मसात करु शकता. आजच्या दिवशी अजिबात काळजी करु नका. तुमचे सर्व दु:ख आज नाहिसे होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खास आहे. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला ठरणार नाही.

तूळ
आजचा दिवस खूप व्यस्त राहिल. मात्र, तरीही आज तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमचा जोडिदार आज तुम्हाला खूष करण्यासाठी प्रयत्न करेल. आज तुम्हाला मोठी काहीतरी भेट मिळेल.

वृश्चिक
तुमच्या आजूबाजूला आज प्रसन्न वातावरण राहिल. आज प्रेमाच्या उबदार झुळका तुम्हाला प्रसन्न ठेवतील. कोणत्या तरी गोड बातमीने कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल. प्रेमात तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.

धनू
आज तुम्ही आराम करु शकाल. तुम्हाला फार मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जुने संबंध, ओळख आणि मित्रांची मदत होईल. फ्लॅश न्युजमध्ये येत राहाल. महत्वाची कामे पूर्ण कराल.

मकर
आज तुम्ही महत्वाची कामे पुढे ढकलावीत. आज तुमचे खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. तुमची वाईट सवय जोडीदाराला खटकू शकते. यामुळे तुमच्यात खटके उडू शकतात.

कुंभ
आज तुम्ही तुमचे धन मार्मिक कार्यात लावू शकता. आपल्या वजणावर लक्ष ठेवा. जास्त खाण्यात आनंद माणू नका. वाहने चालवताना दक्षता घ्या. तसेच महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत

मीन
तुमच्या आर्थिक लाभाचे प्रमाण आज जास्त राहिल. आज तुमची प्रॉपर्टीची सर्व कामे मार्गी लागतील.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! खासदार डेलकरांच्या सु.साईड नोटमध्ये आढळलं ‘या’ दिग्गज नेत्यांचं नाव

संजय राठोडांचा पाय आणखी खोलात! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन मेसेज व्हायरल

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील भाजपच्या ‘या’ नेत्यासह तिघांवर गु.न्हा दाखल

मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला अन् मृ.त व्यक्ती भर चाैकात चहा पिताना दिसला!