धावत्या ट्रेनसमोर नाचत होता अन् पुढे असं काही घडलं की पाहून तुम्हालाही बसेल ध.क्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यावेळी अनेक लोकांनी आपल्या घरबसल्या छंद, आवडी जोपासल्या.

त्या काळात सोशल मिडीयावर आपण अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले. त्यामध्ये काही गाणं म्हणण्याचे होते, तर काही विनोदी होते. काही व्हिडीओ तर आश्चर्यचकित करणारे होते. अशातच सोशल मिडीयावर सध्या असाच डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओ पाहून तुम्हालाही ध.क्का बसल्याशिवाय राहणार नाही. सुरूवातीला हा व्हिडीओ खूप वेगळा वाटतो. परंतू संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतात.

एक तरूण मुलगा ट्रेनसमोर डान्स करताना व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. एक व्यक्ती सुरूवातीला रूळाच्या बाजूला थांबला आहे. त्याच्या समोरून एक ट्रेन त्याच्या दिशेने येत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो तरूण धावत्या ट्रेनसोमोर डान्स करत आहे.

व्हिडीओमधील व्यक्ती 20-21 वर्षाचा तरूण असल्याचं दिसून येतं आहे. त्यानंतर जशी-जशी ट्रेन जवळ येत आहे, तसा तो तरूण रूळाच्या मधो-मध उभा राहून डान्स करत आहे. डान्स करता-करता तो काहीतरी बोलत असल्याचंही व्हिडीओमध्ये ऐकू येतं आहे.

ट्रेन जसं-जशी जवळ येताना दिसत आहे, तस-तशी व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढू लागते. आता ट्रेन जवळ येताच त्या तुरूणाला उडवणार. तो तरूण ट्रेन खाली चिरडला जाणार, असं आपल्या व्हिडीओ पाहताना वाटते.

पंरतू तसे काही होत नाही. ना तो तरूण त्या ट्रेननी उडवला जातो. ना तो त्या ट्रेनखाली चिरडला जातो. खरं सत्य तर काही वेगळंच असल्याचं समजलं. ट्रेन अगदी त्याच्या जवळ आल्यानंतर तो तरूण त्याचा एक पाय वर करतो आणि त्या ट्रेनला ध.क्का देतो.

जणू काही तो तरूण त्या ट्रेनला लाथ देत असल्याची अॅकश करतो आणि ती ट्रेन ज्या वेगाने त्याच्या जवळ आली होती. त्याच वेगात पुन्हा उलट्या दिशेने जात असल्याचं व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ हर्ष गोएंका नावाच्या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याव्हिडीओला अनेकांना खूप आवडतं असून अनेक लोकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सावधान! जर तुम्हालाही ‘या’ सवयी असतील तर तुमची…

पुन्हा नव्या डिझाईनमध्ये लाँच होणार ‘ही’ गाडी,…

आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा…

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणाऱ्या ‘या’ गाडीची…