75 वर्षाच्या आजीनं लग्नात केला खतरनाक डान्स, पाहा व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ

मुंबई| सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते.

काही आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियवर चर्चेचा विषय ठरत आहे.

आपण सहसा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे डान्स व्हिडीओ पाहिले असतील मात्र सध्या एक आजीबाईचा भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडीओत आजीनं केलेल्या डान्सची सर्वत्रच चर्चा होताना दिसतेय.

संबंधित आजीचं वय साधारणतः 70 ते 75 च्या दरम्यान आहे. एवढं वय असणाऱ्या इतर लोकांना नीट जागचं हालताही येत नाही. पण या आजी चक्क लग्नात तुफान डान्स करत आहेत. अगदी तरुण मुलीनं डान्स करावं, अशी लचक त्यांच्या नृत्यात दिसत आहे.

आजीच्या डान्स व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. आजीचा हा डान्स व्हिडिओ अनेकांना सुखावणारा आणि निखळ आनंद देणारा ठरत आहे.

https://www.youtube.com/watch?v=6gFFJJvuLeg

महत्वाच्या बातम्या – 

सलमानच्या ‘सीटी मार’ या गाण्यावर डाॅक्टरांनी केला भन्नाट…

कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले…

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना…

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा…

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली…