सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मुंबई | सेक्स या विषयावर उघडपणे बोलता येत नाही. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केलं. याआधी दीपिका अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपमध्ये होती, ज्यामध्ये रणबीर कपूर देखील एक होता.

रणवीर सिंगसोबतच्या तिच्या सेक्स लाईफबद्दल दीपिका पहिल्यांदाच बोलली. सेक्स हा शारीरिक असण्यापेक्षा भावनांशी जास्त संबंधित आहे, असं दीपिकाने सांगितलं आहे.

रणवीरनेही याबाबत भाष्य केलंय. रणवीर सिंगने माध्यमांसमोर खुलासा केला होता की, त्याने कमी वयातच आपली वर्जिनीटी गमावली होती.

रणवीरने खुलासा केला होता की तो 12 वर्षांचा असताना त्याने वर्जिनीटी गमावली. त्याचवेळी, त्यांने असंही सांगितलं की, शाळेतील इतर मुलांच्या आईंना असं वाटायचं की, त्यांच्या सहवासात राहिल्यावर त्यांची मुलं बिघडतील.

दरम्यान, सहसा बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल बोलणं टाळतात. जसं सामान्य माणूस आपलं सेक्‍स लाइफ सीक्रेट ठेवतो. त्याचप्रमाणे बहुतेक स्टार्सना याबद्दल उघडपणे बोलणं आवडत नाही. जरी असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ भागात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता! 

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची संधी; मिळेल ‘इतका’ पगार 

“साहेब हृदयावर हात ठेवून सांगा…”; संदीप देशपांडे भावूक 

 ‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’

हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच