Top news मनोरंजन

धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युप्रकरणी चालू झालेला शोध आज चित्रपट विश्वातील ड्र.ग्ज प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत.

धर्मा प्रोडक्शनचा संचालक आणि निर्माता क्षितीज प्रसाद याचंही नाव अं.मली पदार्थी प्रकरणी समोर आलं आहे. एनसीबीला क्षितीज प्रसाद विरोधी पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे शनिवारी एनसीबीनं क्षितीजला ताब्यात घेतलं आहे. न्यायालयानं क्षितीजला चार दिवसांची पोलीस को.ठडी सुनावली आहे.

क्षितीज प्रसादला शुक्रवारी एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला होता. यानंतर अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबी टीमनं तब्बल 27 तास क्षितीजची चौकशी केली. मात्र, क्षितीजनं चौकशी दरम्यान उत्तरं देताना टाळाटाळ केली. क्षितीजनं व्यवस्थित उत्तर न दिल्यानं एनसीबीनं शनिवारी क्षितीजला ताब्यात घेतलं आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी आपल्याला अडकवलं जात आहे, असा दावा क्षितीज प्रसादनं केला आहे. एनसीबी चौकशी दरम्यान क्षितीजनं अनेक मोठ् मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. क्षितीजनं चार बड्या सेलिब्रिटींचीही नावं चौकशी दरम्यान सांगितली आहेत. क्षितीजनं सांगितलेल्या नावांत दोन बडे कलाकार तर दोन निर्माते असल्याचं बोललं जात आहे.

एनसीबी चौकशी दरम्यान रकुल प्रीत सिंहनं निर्माता क्षितीज प्रसादचं नाव घेतलं होतं. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना क्षितीज ड्र.ग्ज उपलब्ध करून देतो, असंही रकुलनं सांगितलं होतं.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह सारा अली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोन आणि श्रद्धा कपूर यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी सारा अली खान, दीपिका पादुकोन आणि श्रद्धा कपूर या तिघींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. यावेळी या तिघींनीही एनसीबीला महत्वाची माहिती दिली आहे.

श्रद्धा कपूरनं चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. ‘छीछोरे’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी सुशांतला मी व्हॅनिटीमध्ये अनेकवेळा ड्र.ग्ज घेताना पाहिलं आहे. छीछोरेच्या सेटवरही सुशांत केव्हा केव्हा ड्र.ग्ज घेताना दिसायचा, असं श्रद्धानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

तसेच अभिनेत्री सारा अली खाननंही एनसीबी चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे  खुलासे केले आहेत. ‘केदारनाथ’ चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अनेकदा सुशांतला आपण ड्र.ग्ज घेताना पहिलं असल्याचं सारानं सांगितलं आहे. तसेच सुशांत आणि साराच्या नात्याबद्दलही सारानं कबुली दिली आहे. सुशांत बरोबर केदारनाथ चित्रपटाच्या वेळी आपण रिलेशनमध्ये असल्याचं सारानं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…

‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!

कंगना राणावत गजा.आड जाणार? अखेर कंगना विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा

काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…