मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

मुंबई | मधुमेह असा आजार आहे जो सध्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ लागला आहे. मधुममेहाच्या रूग्णाला साखर नियंत्रणात ठेवणं खूप कठीण असतं. विशेषत: ज्यांना गोड खायला खूप आवडतं. असे लोक ताजी फळे खाऊ शकतात. यामुळे तुमची लालसा देखील कमी होईल आणि शरीराला पोषण देखील मिळतील

सफरचंदांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. अनेक अभ्यासांनी असं म्हटलं आहे की यामुळे टाइप -2 मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. यात अनेक पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

पपईमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. हे आपल्या उर्वरित पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यात फ्लेव्होनॉईड्स सारखे नैसर्गिक घटक असतात. जे रक्तातील साखर राखण्यास मदत करतात.

नाशपातीमध्ये भरपूर पोषक असतात जे दाह कमी करण्यास मदत करतात आणि पचन सुधारतात. अभ्यासात असे म्हटले आहे की पोषक तत्वांसह नाशपाती खाल्ल्याने टाइप -२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

खरबूज हे हायड्रेटिंग अन्न आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी याची शिफारस केली जाते. हे व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या-

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘या’ कंपनीचे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार सहा महिन्यांत झाले बक्कळ मालामाल!

पेट्रोल महाग झालं म्हणून तरूणाने केला ‘हा’ अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला असा बनला रातोरात करोडपती!

‘मित्राला लस घेण्यासाठी तयार केल्यास मिळणार…’; वाचा सरकारची भन्नाट ऑफर