सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे, अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.
अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात, तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बिबट्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. त्याच्यासमोर तर सोडाच साध त्याची आसपास असल्याची चाहूल लागताच इतर प्राणी भितीपोटी लपून बसतात. तसेच जंगलाचा राजा म्हणून सिंहाला ओळखले जाते. सध्या याचसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिंहाने बिबट्यावर हल्ला करून, त्याला जमिनीवर लोळवलं आहे. सुरूवातीला एका ठिकाणी तीन बिबट्या असल्याचं व्हिडीओमध्ये पाहाला मिळतं आहे. त्यानंतर त्यातील दोन बिबट्या तिथून जातात.
उरलेल्या एका बिबट्याला दूरवरून सिंह पाहातो आणि मोठ-मोठ्या ढांगा टाकत त्याच्या जवळ येतो. सिंहाला आपल्याकडं येताना पाहून बिबट्या कावराबावरा होऊन पळू लागतो. मात्र सिंह त्याच्यावर झडप घलतो आणि त्याचं तोंड आपल्या जबड्यात धरतो.
बिबट्या आपल्या जीव वाचवण्यासाठी सिंहाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतू काही केल्या सिंह त्याला सोडत नाही. काही वेळानंतर त्या ठिकाणी आणखी एक सिंह येतो आणि तोही त्या बिबट्याला खायचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
हा व्हिडीओ या यु ट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत लोकांनी पाहिला असून, अनेकांनी त्याला शेअर देखील केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=ccCVO_hESHs&t=104s
महत्वाच्या बातम्या-
आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी चिमणीने लढवली…
चक्क घरात शिरून तरूणाने केली विधवा महिलेकडे शरिरसुखाची मागणी…
यवतमाळमध्ये एकच खळबळ! तरूणीने रचला प्रियकाराच्या मदतीने…