दुसऱ्याचं व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करणं आता आणखी सोपं; फक्त ही सोपी ट्रिक वापरा!

नवी दिल्ली | तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत चॅटिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. चॅटिंगसाठी व्हॉटसअप मेसेजिंग अॅप हे अत्यंत लोकप्रिय आहे. व्हॉटसअपने वापरकर्त्यांना अगदी भूरळचं पाडली आहे.  व्हॉटसअप हे मेसेजिंग बरोबरच बाकीचेही कामे सोपी करत.  व्हॉटसअॅपने आता आपल्या युजर्ससाठी नवीन ट्रिक आणली आहे.

आपण व्हॉट्सअॅपवर चॅट करणे.  स्टेटस अपडेट करणे. मेसेज फॉरवर्ड करणे.  हे सर्व करत असतो.  यापेक्षा जास्तीत जास्त अनुभव चांगला होण्यासाठी व्हॉटसअॅप सतत नवीन फीचर्स आणत असतं.  व्हॉटसअॅपने काही वर्षांपूर्वीच स्टेट्स फीचरची सुरुवात केली होती.

या फीचरमुळे युजर्संना इंस्टाग्राम सारखेच व्हॉट्सअॅपवर आपल्या आवडीचे फोटो आणि व्हिडिओ स्टेट्सवर अपलोड करण्याचा ऑप्शन मिळाला होता.  अनेकदा व्हॉटसअॅप युजर्सला आपल्या अनेक मित्र आणि मैत्रिणींचे स्टेट्स आवडतात.  तो स्टेट्स आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा असे वाटते.

परंतू, व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये स्टेट्स डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन मिळत नाही.  व्हॉट्सअॅप कंपनी प्रोफाइल फोटो आणि स्टेट्स व्हिडिओ किंवा फोटो डाउनलोड करण्याचा ऑप्शन देत नाही.  युजर्सच्या प्रायव्हसीचा विचार करून कंपनी हा ऑप्शन देत नाही.

युजर्स व्हॉट्स अॅपचा सातत्याने वापर करतात.  यामुळे त्याबद्दलच्या नवनवीन ट्रिक्स जाणून घेण्यासाठी युजर्स उत्सुक असतात.  अशीच एक नवी ट्रिक जाणून घेऊया.  या ट्रिकद्वारे तुम्हाला स्वत: ऑनलाईन न जाता तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण कोण अॅक्टीव्ह आहे.  हे कळू शकते.  हे नवीन फीचर जाणून घेवूया.

सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी अॅप स्टेट्स सेव्हर – डावूनलोडर फॉर व्हॉट्सअॅप इंस्टॉल करा. त्यानंतर अॅपला ओपन करा.  नंतर फोनच्या स्टोरेजला अॅक्सेस करण्याची परवागनी द्या.  आपल्या फ्रेंडच्या स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी मेसेजिंग अॅपमध्ये स्टेट्सला पूर्ण पाहा.

स्टेट्सला पूर्ण पाहिल्यानंतर आता स्टेट्स सर्वर अॅपला ओपन करा.  अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व पाहिलेले स्टेट्स या ठिकाणी मिळतील. यानंतर तुम्हाला व्हिडिओ किंवा इमेज डाउनलोड करण्यासाठी त्याच्यासमोर देण्यात आलेल्या डाउनलोड आयकॉनवर टॅप करा.  हे बटन खालच्या बाजुला असेल.

उजव्या बाजुला शेयर करण्याचा एक आयकॉन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही डाउनलोड करण्यात आलेले स्टेट्सला आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणून अपलोड करू शकते. यासोबत तुम्ही ट्विटर, फेसबुक किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर शेयर करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-