‘गेल्या सरकारच्या काळात मला खूप त्रा.स झाला, मुंडेंनी मला त्यातून सोडवलं’; पद्मश्री डॉ. लहानेंचा गौ.प्यस्फो.ट

अहमदनगर | संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने अहमदनगर मधील वं.जारवाडी येथे संत भगवानबाबा यांच्या पु.ण्यति.थीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी नेते आणि सा.माजिक न्या.यमंत्री धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

तसेच पद्मश्री तात्याराव लहाने हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. तात्याराव लहाने यांना समहाभू.षण पुरस्कार प्र.दान करून गौ.रवण्यात आलं. या गौ.रवानंतर केलेल्या भाषणादरम्यान लहाने यांनी अनेक मोठे गौ.प्यस्फो.ट  केले आहेत.

डॉ. लहाने यावेळी म्हणाले की, धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या काळात मला भरपूर अ.डचणी आल्या. मी खूप त्रा.स स.हन केला. त्यावेळी केवळ नातवाईक म्हणून किंवा शासनाचा क.र्मचारी म्हणून नाही तर दोघांनीही से.वाव्रत स्वीकारले आहे.

या नात्याने  धनंजय मुंडे यांनी मला मो.लाची म.दत केली. धनंजय मुंडे यांनी मला त्यावेळी संक.टातून सोडवले. मी त्यांचे आज जा.हीर आ.भार मानीन, अशा शब्दात लहाने यांनी यावेळी मुंडेंचे आ.भार मानले आहेत.

तसेच धनंजय मुंडे हे कायम गो.रग.रीब लोकांची से.वा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सा.माजिक का.रकी.र्द प्रचं.ड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पु.ण्य मुंडे यांना मिळो, असं देखील पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने ब.ला.त्काराचा आ.रोप केला होता. मुंडेंवरील या आ.रोपानंतर वि.रोधी पक्षातील नेते सातत्याने धनंजय मुंडेंच्या रा.जीनाम्याची मागणी करत होते.

मात्र, रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावरील ब.लात्काराची के.स आता मा.गे घेतली आहे. या महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे त्यावर प्रथम प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, तुमच्या सर्वांचे आ.शीर्वाद माझ्या पा.ठीशी आहेत. मी शब्दात तुमचे सर्वांचे आ.भार माणू शकत नाही. आजपर्यंतच्या जीवनात अनेक सं.कटांना सामोरे गेलो. सा.मान्य माणसांच्या मनामध्ये स्थान निर्माण करून इथवर पोहोचलो.

जिवनामध्ये कोणाचंही म.न दु.खवून मी स्थान निर्माण केले नाही. लोकांची मनं जिं.कून मी स्थान निर्माण केलं आहे. आपल्या उप.काराची प.रतफे.ड माझ्या अं.गावरील कात.ड्याची जो.डे करून जरी आपल्याला घातली तरीही होऊ शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘अं.डर गारमेंट्स’वरून अमिताभ यांनी 10 वर्षांपूर्वी केलं होतं ट्वीट, आजपर्यंत होताहेत ट्रो.ल

ग्राहकांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घट

IPL 2021 संबंधित आयोजकांची मोठी घोषणा! ‘या’ संघाजवळ आहे सर्वाधिक पैसा

तुमचं रेशनकार्ड आधार कार्डला लिंक आहे का? अन्यथा होईल मोठं नु.कसान!

अर्णव गोस्वामी पुन्हा ग.जाआड जाणार? गोस्वामिंविरोधात कॉंग्रेसचं मोठं पाऊल