‘खासगी जागेत दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही’, ‘या’ उच्च न्यायालयाचा निर्णय

थिरूवनंतपुरम | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध तयार झालेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. काेराेना संसर्ग आता नियंत्रणात आहे. त्यामुळे पालिकेने हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली.

देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशात काही भागातील दारुची दुकानं सुरु करण्यात आली होती. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर दारुप्रेमींनी मोठमोठ्या रांगा लावल्या.

आता दारू पिणाऱ्यांविषयी केरळ उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने खासगी जागेत दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही, हा निर्णय केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे.

एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आला म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही, असंही केरळ उच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

कोरोना संसर्ग अद्याप पूर्णत: नियंत्रणात न आल्याने हॉटेल,बार, मद्यालयांमध्ये जाणाऱ्यांना निर्बंध पाळावेच लागणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं आणि अन्य उपाययोजनांचे पालन अनिवार्य आहे.

मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे.

दरम्यान, दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडलेले पहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “शिवसेनेच्या खासदाराला काही कामं उरली नाही, सगळीकडे दलाली करत फिरतो”

  ‘कभी कभी मुझे लगता है की…’; भर कार्यक्रमात संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात वाकयुद्ध

“हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणूक घ्या”

‘मला कळत नाही लोकं दारू का पितात?’; मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न

‘शिवाज्ञा! ये रे माझ्या गड्या…’; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी आदरांजली