सतत गोड खाताय?; वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ वाईट परिणाम!

पुणे | गोड पदार्थ तर अनेकांना आवडत असतात. रोजच्या आहारात गोड पदार्थ हवाच असा हट्टच काही जणांचा असतो. मात्र, हेच जास्तीचं गोड पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकत, हे तुम्हाला माहीत आहे का?

जास्तीच्या गोड खाण्यानं तुम्हालाही मेंदूच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जास्तीच्या गोड खाण्यानं मेंदूची विचार करण्याची क्षमता मंदावते. तसेच व्यक्तीची स्मरणशक्तीही कमी होते. मेंदूची स्मरणशक्ती किंवा विचार करण्याची प्रक्रिया मंदावल्याने भयंकर अडचणी येऊ शकतात.

मेंदू म्हणजे शरिरातील अतिशय महत्वाचा भाग आहे. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम आपला मेंदूच करत असतो. मेंदूमुळेच आपण निर्णय घेऊ शकतो. मेंदू हा शरीरातील अतिशय संवेदनशील भाग आहे.

दरम्यान, इतर अवयवांसोबत मेंदूचीही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या अनेक वाईट सवयींमुळे मेंदूचे विकार होत असतात. अशा वाईट सवयी आपण कमी केल्या पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील सख्ख्या मावशीने पुतणीला वेश्या व्यवसाय कर म्हणत तिच्यासोबत केलं ‘हे’ संतापजनक कृत्य

कोरोनाची लस बाजारात आणणारं रशिया ठरलं पहिलं राष्ट्र!

48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा…; सुशांतच्या भावाची राऊतांना नोटीस

‘सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत…’; रियाने पोलिसांना सांगितली ‘त्या’ दिवशीची हॉटेलमधील कहानी!

“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”