Top news देश

आता भारतातील रस्त्यांवर देखील धावणार इ.लेक्ट्रिक सायकल, किंमत आहे तब्बल…

नवी दिल्ली | अलीकडे काही वर्षांमध्ये लोकांना सायकल चालवण्याचे महत्व पटू लागलं आहे. आ.रोग्याचे दृष्टीने सायकल चालवणे ला.भदायक असल्याने अनेकजण सायकल चालवण्यास प्रा.धान्य देवू लागले आहेत. त्याचप्रमाणे पेट्रो.लच्या वाढत जाणाऱ्या किं.मतींमुळे देखील आजकाल लोक सायकलचा जास्त वापर करताना दिसत आहेत.

अलीकडच्या काळात लोकांचा सायकल ख.रेदी करण्याकडे कल वाढत असल्याने सायकलच्या किं.मती देखील वा.ढल्या आहेत. त्याबरोबरच अलीकडे अनेक कंपन्या सायकलच्या ह.टके मॉ.डेल बाजारात उ.तरवत आहेत. अनेक वेगवेगळे फीचर्स नवीन लॉंच झालेल्या सायकलमध्ये देण्यात येत आहेत. अशातच आता येत्या काळात लवकरच आपल्याला भारतातील रस्त्यांवर ई सायकल देखील धा.वताना दिसणार आहे.

पुणे बेस्ट ई.वी निर्माता कंपनी EMotorad लवकरच भारतात इ.लेक्ट्रिक सायकल लॉंच करणार आहे. भारतीय रस्त्यांवर लवकरच धावणाऱ्या या इ.लेक्ट्रिक सायकलचं नाव T-Rex असं आहे. भारतातील या पहिल्या इ.लेक्ट्रिक सायकलची बॅ.टरी 36V 7.8Ah इतकी आहे.

या महिन्यातच ही सायकल लौंच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सायकलला अॅल्युमिनियम फ्रेम आणि फ्रंट स.स्पेन्शनसोबत बनवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे इतरही काही महत्वाचे फी.चर्स या सायकलमध्ये देण्यात आले आहेत.

T-Rex सायकलमध्ये LCD 866 डि.स्प्ले देण्यात आला आहे.  हा डि.स्प्ले रि.मोट सोबत दिला गेला आहे. यामुळे तुम्ही स्क्रीनवर एकावेळी अनेक काम करु शकता.

ही सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला बॅ.टरी चा.र्ज इं.डिकेटर, डि.स्टेंस युनिट, पे.डल, असि.स्ट लेवल यासारख्या अनेक गोष्टी स्क्रीनवर पाहता येणार आहेत. तसेच या सायकलमध्ये L.E.D हेडला.ईट आणि टेलला.ईट देखील देण्यात आले आहेत.

भारतीय रस्त्यांचा विचार करून T-Rex सायकलचे टा.यर्स डिझाईन करण्यात आले आहेत. या इ.लेक्ट्रीक सायकलमध्ये सी.एसटी टायर देण्यात आले असून त्यात अ.ल्युमिनियम रिम्स बसवलेल्या आहेत. दरम्यान, सध्या अनेक सायकल प्रेमींचे या सायकलवर लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-