नवी दिल्ली | हरियाणाची सपना चौधरी ही काही वर्षापूर्वी देशभरात फेमस झाली. सपना चौधरीचा उत्तरेकडील राज्यांमध्ये चांगलाच जलवा असलेला पहायला मिळतो. तिच्या गाण्यानं आणि ठुमक्यांनी प्रेक्षकांचं मन जिकलं होतं.
सपना चौधरीचं ‘काला चुंदड’ हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं यूट्यूबवर रिलीज होताच चाहत्यांनी या गाण्याला सुपरहिट म्हणून घोषित केलं आहे.
नवीन गाण्यात सपना चौधरी पारंपरिक लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात नृत्यशैली, संगीत आणि लिपिक्सला देखील हरियाणाची संस्कृती देण्यात आली आहे.
हरियाणवी लूकमध्ये पारंपारिक नृत्य करताना सपना चौधरी अप्सरापेक्षा कमी दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे.
सपना चौधरीच्या हरियाणवी लूकमध्ये चाहत्यांना हरियाणवी डान्स खूपच धमाकेदार आणि मनोरंजक वाटत आहे.
चाहत्यांनी सपना चौधरीची शैली, मनमोहक शैली आणि तिचा नृत्याला चांगलीच दाद दिल्याचं दिसतंय.
दरम्यान, ड्रीम इन्टरटेंमेटने हे गाणं डायरेक्ट केलं आहे. या गाण्यातून हरियाणाच्या संस्कृतीचं दर्शन होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त कोरोनाच नाही तर ‘या’ आजारांवर देखील फायदेशीर कोरोना लस
“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”
IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा
‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी