Top news मनोरंजन

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषनं लैं.गिक छळाचा आ.रोप केल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पायल घोषनं अनुरागवर लैं.गिक छळाचा आ.रोप केल्यानंतर अभिनेत्री कंगना रानौतनं पायलला पाठींबा दर्शवला आहे. यानंतर अनुराग आणि कंगनामध्ये आ.रोप प्रत्या.रोप चालू झाले आहेत.

कंगनानं अनुरागवर अनेक आ.रोप करत थेट पंगा घेतला आहे. ‘क्वीन’ चित्रपटावेळी तिला बळजबरीनं न.शिले पदार्थ सेवन करण्यास दिले जायचे, असा आ.रोप कंगनानं अनुराग कश्यपवर केला आहे. मात्र, अनुरागनं कंगनाचा हा आ.रोप मोडीत काढला आहे.

कोणीही कोणाला कोणत्याही कामासाठी बळजबरी करत नसते. आपण स्वतः काय करत आहोत याची आपल्याला जाणिव असायला हवी. आपण स्वतः ठरवायचे असते की आपण काय करायचे आणि काय नाही, असं अनुरागनं म्हटलं आहे. तसेच अनुरागनं यावेळी ‘क्वीन’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी कंगना कशी वागायची हे ही सांगितलं आहे.

क्वीन चित्रपटाच्या शूटिंगवेळी व्यवस्थित अॅक्टिंग करता यावी म्हणून कंगना स्वतः शँ.म्पेन प्यायची. शँ.म्पेनमुळं तिचा आत्मविश्वास वाढेल असं कंगनाला वाटायचं. म्हणून कंगना शँ.म्पेन पिऊन अॅक्टिंग करायची, असंही अनुरागनं सांगितलं आहे.

दरम्यान , अभिनेत्री पायलं घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर ट्वीटरवरून गं.भीर आ.रोप केले होते. अनुराग कश्यपनं माझा लैं.गिक छ.ळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कारवाई करावी, असं म्हणत पायल घोषनं अनुराग कश्यपवर आ.रोप केले आहेत. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पायलनं अनुराग विरुद्ध त.क्रार दाखल केली आहे.

वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यपवर अद्याप कोणतीही का.रवाई केली नाही. यामुळे पायल रविवारी पुन्हा वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. जर पोलिसांनी अनुराग विरोधात का.रवाई केली नाही तर मी उ.पोषण करेल, असा इशारा पायलनं दिला आहे.

पायल घोषनं अनुरागवर केलेल्या आ.रोपानंतर कंगनानंही आपल्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींचा उलघडा केला होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन असताना इंडस्ट्रीतील काही लोकांनी कंगनाबर केलेलं गै.रवर्तन कंगनानं ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केलं होतं. पायल घोष सोबत इंडस्ट्रीमध्ये ज्या कोणत्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी इंडस्ट्रीमध्ये माझ्यासोबातही घडल्या आहेत, असं म्हणत कंगनानं अनेक धक्कादायक खुलासे ट्वीटरवर केले आहेत.

‘पायल घोषसोबत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याच गोष्टी माझ्यासोबातही घडल्या आहेत. अनेक हिरोंनी माझ्या सोबतही अशा गोष्टी केल्या आहेत. बंद व्हॅनमध्ये, बंद खोलीमध्ये किंवा पार्टीमध्ये डान्स करताना अनेकवेळा माझ्या सोबतही अ.श्लील गोष्टी घडल्या आहेत. पार्टीत डान्स करताना अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ येते. अनेकवेळा ते कामासाठी तुम्हाला घरी बोलावतात आणि तुमच्यावर बळजबरी करतात. यानंतर आम्ही किती हुशार असा आव आणतात,’ असं कंगनानं ट्वीटरवरून म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा

लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झालेली ‘ही’ अभिनेत्री म्हणतेय; ‘हनिमूनच्या दिवशी रात्रभर त्यानं…’

धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…

‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!