खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!

नवी दिल्ली | पाकिस्तानातील वादग्रस्त टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजकारणी अमीर लियाकत हुसैन हे प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी हेडलाइन बनवण्यासाठी ओळखले जातात. यावेळी पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्य, राजकारणी आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैन यांची तिसरी पत्नी दानिया शाह यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कारण आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Hussain) यांचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आलीये. गेल्या फेब्रुवारीमध्ये दोघांचं लग्न झालं होतं.

दानियाने नंतर एका व्हिडीओमध्ये खुलासा केला. कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपण न्यायालयात धाव घेतल्याचे शहा म्हणाले. तसेच मी न्यायालयाला पुरावे दिले आहेत जे लवकरच जनतेला कळतील, असंही दानिययाने म्हटलंय.

लियाकत म्हणाला की तो गेल्या चार महिन्यांपासून जड अंतःकरणाने कसं जगत आहे. तिसर्‍या पत्नीच्या दारूच्या दाव्यावर वाद घालत लियाकतने सांगितलं की, त्याने दारूचं सेवन केलं नाही आणि तिच्यावर कोणताही हिंसाचार केला नाही.

व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दानिया म्हणाली की, तिला त्रास देण्यासोबतच आमिर नोकरांसमोर तिचा अपमान करायचा. आमिरच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टचा संदर्भ देत शाहला अश्रू अनावर झालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन 

पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं 

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक