रायपूर | रायपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडालीये.
कांकेरमधील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते.
दोघंजण अनेकदा शाळेतल्याच एका बंद वर्गात गैरकृत्य करायचे. या गैरप्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माध्यमिक शाळेतील विवाहित महिला कर्मचाऱ्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. अनेकदा हे दोघेही शाळेतच शीरिरीक संबंध ठेवायचे. सुट्टीच्या दिवशी दोघेही शाळेत भेटायचे.
अनेकदा लोकांनी दोघांना शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडलं होतं. मात्र पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचं कळतंय.
गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात आलंय. यानंतर जिल्हा प्रशासनाने दोघांना निलंबित केल्याची माहिती आता समोर आली आहे.
महत्त्वात्या बातम्या-
भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक
…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी
प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!