रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर

किव | रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. रशियानं यापूर्वी यूक्रेनला घेरण्याची तयारी सुरु केली होती. यावर यूक्रेन वारंवार चिंता व्यक्त केली होती. तसेच रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या भूमीवर अत्याचार केले जात असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

अशात रशियन सैनिकांच्या आणखी एका कृत्याने देशात खळबळ माजली आहे. युक्रेनमधील खेरसन शहरातील एका किशोरवयीन मुलीने रशियन सैनिकावर बलात्काराचा आरोप झाला आहे.

एक रशियन सैनिक त्या वेळी दारूच्या नशेत होता. तो माझ्या जवळ आला आणि ओरडला की, एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर मी आणखी 20 पुरूषांना सोबत घेऊन तुझ्याकडे येईन, असं सुमारे गरोदर मुलीने सांगितलं.

रशियन बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी या मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराच्या तळघरात आश्रय घेतला होता.

यावेळी मद्यधुंद रशियन सैनिकाने माझा गळा दाबला आणि प्रतिकार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, याआधीही रशियन सैनिक युक्रेन नागरिकांच्या जाणुनबुजून हत्या करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे रशियावर चौफेर टीका झाली आहे. रशियावर आणखी निर्बंध घालण्याची भूमिका पश्चिमेकडील देशांनी घेतली आहे. तसं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”

सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली… 

‘या’ भागात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता! 

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची संधी; मिळेल ‘इतका’ पगार