सुंदर मुली दाखवून… पो.लिसांनी या प्रकारापासून सा.वधान राहण्याचं केलंय आ.वाहन

अकोला |  अलीकडे काही महिन्यांमध्ये फ.सवणु.कीच्या घ.टना मोठ्या प्रमाणात वा.ढत आहेत. युवकांना लग्नाच्या बे.डीत फ.सवून त्यांच्याकडून लाखोंनी पैसे उ.कळ.ल्याच्या घट.नांविषयी आपण ऐकलंच असेल. अशातच आता अकोल्यातून असाच आणखी एक ध.क्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पांघरी नवघरे येथील पाच जणांची टो.ळी तरुणांना सुंदर मुली दाखवून त्यांच्याकडून लाखोंची रक्कम उ.कळत होती. मात्र, या टो.ळीला आता डाबकी रोड पो.लिसांनी ग.जाआ.ड टाकलं आहे.

गुलाब नारायण ठाकरे, शंकर बाळू सोळंकी, संतोष सीताराम गुडधे, हरसिंग ओंकार सोळंके यांसोबतच खानदेश येथील एक महिला आणि अकोला येथील एक महिला अशा पाच जणांना पो.लिसांनी बे.ड्या ठो.कल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड मधील रहिवाशी असणाऱ्या अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी मधील राहुल विजय पाटील यांची अशीच फ.सवणूक झाल्याची घ.टना समोर आली होती.

यानंतर पो.लिसांनी या घटनेचा त.पास करत या टो.ळीचा खे.ळ उ,जेडात आणला. पो,लीस तपासात हळूहळू या टो.ळीने अनेकांना लाखोंचा गं.डा घालत फ.सवल्याचं समोर येत आहे.

अकोल्यातील हा ध.क्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सर्वांना सा.वधान राहण्याचं आवाहन केलं आहे. अशा आणखीही काही टो.ळ्या कार्यरत असल्याचा सं.शय पो.लिसांना आहे. यामुळे असा काही प्रकार तुमच्यासोबत घडत असल्याचा सं.शय आल्यास तात्काळ पो.लिसांना माहिती द्या.

दरम्यान, विजय नाफडे, मनोज भारंबे, श्रीधर सरोदे, दिनेश पवार, नरेंद्र जाधव, विरेंद्र खेरडे, पंकज सुर्यवंशी, सुनील काळे आदींनी मिळून या टो.ळीचा प.डदा फा.श केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दोन बहिणींनी करुन दाखवलं, लाखोंचा पगार सोडला मात्र आता कमवत आहेत करोडो!

सकाळी सकाळी फक्त ‘हा’ उपाय करा; काही दिवसांनी चष्मा काढून फेकून द्याल

घोणस आणि नागाच्या ल.ढाईचा थ.रार; मांजर मध्येच काय करतंय, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाच्या ‘या’ 6 खेळाडूंना महिंद्रा कंपनी ‘थार एसयुव्ही’ गिफ्ट देणार

सोने-चांदी खरेदी करण्याची हीच आहे वेळ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव उतरले