मुंबई | इंग्लंडने विश्वविजेतेपदाला प्रथमच गवसणी घातल्यानंतर काही चाहत्यांना काय करू अन् काय नको, असं झालंय. इंग्लंडची अशीच एक अतिउत्साही चाहती मॉडेल बेथली लिली…तिला इंग्लंडने सामना जिंकल्यानंतर एवढा आनंद झाला की सेलिब्रेशन मुडमध्ये तिने अत्यंत बोल्ड फोटो ट्वीटरवर अपलोड केले आहेत.
फोटो अपलोड करत तिने Well Done England असं कॅप्शन देत #CricketWorldCup2019 असा हॅशटॅग वापरला आहे. तिने अशा वेगळ्या अंदाजात इंग्लंडच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे.
तिचे हे बोल्ड फोटो भारतीय चाहत्यांच्या नजरेस पडले अन् मग चाहत्यांनी तिचं वर्णन डायरेक्ट इंग्लंडची पूनम पांडे असंच केलं.
भारतात झालेल्या 2011 च्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान भारत जर विश्वविजेता झाला तर मी न्यूड होईल, असं पूनम पांडेनं म्हटलं होतं. यानंतर ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. परंतू काही लोकांनी तिच्यावर टीकेचा भडीमार केल्यावर तिला माघार घ्यावी लागली होती.
दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आणि विश्वविजेता होऊन इतिहास रचला.
Well done England #CricketWorldCup2019 pic.twitter.com/Yla9dkI1VH
— Bethany lily april (@BethanyLilyA) July 14, 2019
Well done England #CricketWorldCup2019 pic.twitter.com/Yla9dkI1VH
— Bethany lily april (@BethanyLilyA) July 14, 2019
England ki poonam pandey. #CWC19Final
— Long May We Reign (@WeBleedBlue007) July 14, 2019
महत्वाच्या बातम्या-