अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘हा’ लूक पाहून चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | मराठी सिनेमीसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सईने गेल्या काही वर्षात लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमधून काम केलं आहे.

तसेच सई ताम्हणकरने वेगवेगळ्या चित्रपटांसोबतच वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी केलेल्या अभिनयातू ती एक अष्ठपैलू अभिनेत्री आहे. असं वारंवार तिने सिद्ध केलं आहे.

सई सोशल मीडीयावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यामातून सतत संवाद साधत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर काहीना आपल्या व्ययक्तिक आयुष्यात काय चाललं आहे. याबद्दलही माहीती देतं असती.

सई आज गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील सईचे लूक घायळ करणारे आहे. या फोटोमध्ये सईने सोनेरी आणि गुलाबी रंगाचा घागरा घातला असल्याचं दिसतं आहे. हे फोटो पोस्ट करताना ‘गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!’ असं कॅप्शन दिलं आहे.

तिच्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या फोटोंना अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असून, या फोटोला आतापर्यंत खूप लाईक्सही आले आहेत.

दरम्यान, सई ताम्हणकर लवकरच मीडियम स्पाईसी, मिमी आणि इंडिया लॉकडाऊन या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार असल्याची माहीती मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून…

घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर कशी काळजी घ्याल?, वाचा…

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला…

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…