सायली संजीवचे ‘या’ लूकमधील फोटो पाहून चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | ‘काहे दिया परदेस’ या मराठी मालिकेमधून मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री सायली संजीवने अभिनय क्षेत्रात पदार्पन केलं. या मालिकेनंतर सायली घरा-घरात पोहचेली. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

त्यानंतर सायली अनेक चित्रपटांच्या माध्यमातूनही आपल्या भेटीला आहे. सायलीने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामध्येही तिचं वेगळेपण पाहायला मिळालं.

सध्या सायली संजीव सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळतं असते. ती वारंवार तिचे फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर करत असते. तसेच ती रिल्सही बनवत असते. तिचे रिल्सही खूप लोक पाहतात. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवादही साधत असते.

अशातच सायली संजीवने काही अलंकार घालून फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सायलीने पोस्ट केलेल्या फोटोमधला तिचा लूक पाहताच क्षणी कोणही तिच्या प्रेमात पडेल असा आहे. त्यामध्ये तिने ब्रायडल लूक केला आहे. सायलीने फोटोच लेहेंगा घातला आहे. त्याचबरोबर तिने त्यावर मॅचिंग ज्वेलरीही घातली असल्याचं पाहायला मिळंत आहे.

तिचा हा सगळा पेहराव मनमोहून टाकणारा आहे. तिने केलेल्या गेटमुळे तिचं सोंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहते एकदम घायाळ झाले आहेत.

व्हायरल झालेलो हे फोटोंना खूप कमेंट येत आहेत. तसेच सायलीला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने सध्या तरी मनात लग्नाचा विचार नसल्याचं सांगतलं.

काही दिवसांपूर्वी सायलीचा झिम्मा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सायलीच्या एका सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ती त्या सीनमध्ये बाथरुमध्ये शोवरखाली अंघोळ करत असल्याचे दाखवण्यात आली होती. सगळीकडे तिच्या याच सीनची चर्चा सुरू होतं होती.

या चित्रपटामध्ये सात बायका आणि एक पुरुष मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच झिम्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमणे याने केलं आहे. तसेच या चित्रपटामध्ये सात वेगवेगळ्या वयोगटातील बायका आणि एक पुरूष आहे. या चित्रपटात सायलीने मुख्य भूमिका साकारली होती.

महत्वाच्या बातम्या-

धावत्या ट्रेनसमोर नाचत होता अन् पुढे असं काही घडलं की पाहून…

सावधान! जर तुम्हालाही ‘या’ सवयी असतील तर तुमची…

पुन्हा नव्या डिझाईनमध्ये लाँच होणार ‘ही’ गाडी,…

आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा…

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…