जान्हवी कपूरच्या ‘या’ फोटोने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई |  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने फार कमी वेळात हिंदी कलाविश्वात तिचं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. जान्हवीचा अंदाज पाहता येत्या काळात अग्रगणी अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव असल्याचं अनेक बॉलिवूड तज्ज्ञांचं म्हणणंही आहे.

जान्हवी आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत काहीना काही आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करत असते.

सध्या जान्हवीने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. ते फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. तसेच या फोटो पाहून चाहते घायाळ झाले असल्याचं दिसत आहे.

व्हायरल फोटोमध्ये जान्हवीचा अंदाज एकदम कडक दिसून येत आहे. त्या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचे हे सगळे फोटो मालदिवचे असल्याचं समजत आहे. ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी मालदिवला फिरायला गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एका फोटोमध्ये जानव्हीने रंगेबीरंगाची बिकनी घातलेली आहे. त्यामध्ये तिची फिगर मेनटेन दिसत असून, जानव्ही त्या खूप अॅटरॅक्टिव्ह दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने Verified
‘Island girl’  असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या हे फोटो पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरला तिच्या एका चूकीमुळे खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. एका छायाचित्रकाराने जान्हवीची उपस्थिती असणाऱ्या एका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्या फोटोंमध्ये तिने हातात पुस्तक उलटं पकडलं होतं. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

हरिंदर सिक्का लिखित ‘कॉलिंग सहमत’ नावाच्या पुस्तकाविषयीच्या एका समारंभादरम्यान तिने ते पुस्तक उलट पकडलं होतं. या सगळ्याला जान्हवीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तिने सरळ दुर्लक्ष केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

जंगलात असं काही घडलं की, पाहा व्हिडीओ

बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत, अमिरची लेक आयरा म्हणाली…

‘…त्यानं मला उद्ध्वस्त केलं’…

स्टेजवर डान्स करता-करता चिमुकली चक्क झोपी गेली अन्…,…

‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत…