मौनी रॉयच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | अभिनेत्री मौनी रॉय क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतून सगळ्यांच्या घराघरात पोहचलेली. तिने आपल्या अभिनयाने सर्वांना भूरळ पाडली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर मौनी मोठ्या पडद्याकडे वळाली. तिने चित्रपटांमध्येही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

मौनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यातून संवाद साधत असते. तसेच ती फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असते.

अशातच मौनीचे काही फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्यो मौनाने पांढऱ्या रंगाचं जरकिंग घातलेलं दिसत आहे. ती या फोटोमध्ये एकदम हॉट दिसतं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)


व्हायरल होत असलेले फोटो मौनी रॉयने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिनी ‘Don’t worry, be happy playing in the bg x’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिच्या या फोटोंना अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. आतापर्यंत या फोटोला जवळजवळ 3 लाख लोकांनी लाईक केलं आहे.

तसेच मौनाला एकता कपूरच्या नागिन, नागिन 2 मध्ये फारच चांगली कामगिरी केली. या मालिकेनंतर मौनाच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळाले. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री आलिया भट यांच्यासोबत मौना ब्रम्हास्त्र या चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

दरम्यान,  मौना साशल मीडियावर तिच्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या वैयक्तिक एका गोष्टीमुळे चर्चेत आली होती. मौनी सध्या दुबईतस्थित असलेला बँकर सूरज नांबियारला डेट करत असल्याची माहीती समोर आली होती.

तसेच मौना आणि सूरज यांच्या लग्नांची बोलणी मंदीरा बेदीच्या घरी झाली असल्याचं समजलं होतं. मौनाच्या आई आणि भावाने मंदीराच्या घरी सूरजबरोबर लग्नाची बोलणी केली. तसेच मौना आणि सूरज यांच्या लग्नाची तारिख अद्याप ठरलेली नाही. मात्र ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)


महत्वाच्या बातम्या-

करीना कपूरला झोपताना हव्या असतात ‘या’ तीन…

कोरोनावर मात केल्यानंतर आलिया भट म्हणाली…

IPL 2021: 6 बाॅलमध्ये बदललं मॅचचं चित्र, चुरसीच्या लढतीत…

12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…