Top news मनोरंजन

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलगडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविल्यापासून सीबीआय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. तसेच एम्स रुग्णालयाची फॉ.रेन्सिक टीम सुशांतच्या मृ.त्यूसंबंधीत सर्व मेडिकल रिपोर्ट्स पडताळून पाहत आहे. सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती की सुशांतची ह.त्या करण्यात आली होती, याचा छडा लावण्याचा प्रयत्न या दोन्ही टीम करत आहेत. अशातच आता सेंट्रल फॉ.रेन्सिक सायन्स लॅबनं याप्रकरणी महत्वाचे अहवाल सीबीआयला सोपविले आहेत.

सीएफएसएलच्या या रिपोर्टमुळं सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ आता पूर्णपणे उकलण्याची शक्यता आहे. सीएफएसएलनं सीबीआयला दिलेल्या रिपोर्टनुसार सुशांतचे सर्व फॉ.रेन्सिक रिपोर्ट पाहता सुशांतच्या ह.त्येचे कोणतेही पु.रावे मिळाले नाहीत. सर्व रिपोर्ट पाहता सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट होत आहे.

तसेच सुशांतनं आ.त्मह.त्या केली असावी, या अँगलनं सुद्धा सीएफएसएलनं घटनेचा तपास करून पाहिला आहे. या तपासामध्ये सुद्धा सुशांतनं आ,त्मह.त्या केल्याचंच समोर येत आहे. सुशांतनं गळफा.स लावून आ.त्मह.त्या केली होती, असं सीएफएसएलनं स्पष्ट केलं आहे. मात्र, सीबीआयनं अद्याप यावर अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सुशांतनं आ.त्मह.त्या केली असावी यामागची तपासादरम्यान आढळलेली अनेक कारणं सीएफएसएलनं या अहवालात दिली आहेत. सुशांतच्या मृ.त्यूचं कारण पार्शिअल सुसा.ईड आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. सुशांतच्या मृ.त्यूच्या वेळी सुशांतचे पूर्ण पाय हवेत नव्हते ते पाय बेड किंवा जमिनीला टेकले होते, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

क्रा.ईम स्पॉटवर सुशांतनं आ.त्मह.त्येसाठी वापरलेलं कापड आढळलं होतं. या कापडाची सीएफएसएलनं पडताळणी केली आहे. तसेच मृ.त्यू सीन रिक्रिएशन केला असता हातांचा सरळ वापर करणारी व्यक्तीच असं करू शकते. त्यामुळे सुशांतनं स्वतः ग.ळफा.स लावून आ.त्मह.त्या केली आहे, असं तपासात समोर आल्याचं सीएफएसएलनं या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, सीएफएसएलनं दिलेल्या या रिपोर्टनंतर सीबीआय याप्रकरणी अंतिम सत्य काय सांगतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सीएफएसएलनं दिलेल्या या रिपोर्टनंतर सुशांत प्रकरणावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?

रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया

जिओनं लाँच केला सर्वात पॉप्युलर प्लॅन; रोज 3 GB डेटा मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयात!

रेशनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी, नाहीतर…

मंदिराचा क्लर्क बनला करोडपती, 300 रुपयांच्या तिकिटावर लागली 12 कोटीची लॉटरी!