जाणून घ्या! आता iPhone युजर्सला मास्क घालूनच अनलॉक करता येणार फोन

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

तसेच आता सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे आणखीनच परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  आपल्याला मास्क लावणे हे खूप गरजेचं झालं आहे.

परंतू मास्क घातल्यावर आपल्या मोबाईलमधील फेस रिकग्नानाईज होत नाही. त्यामुळे आपल्याला मोबाईलचे लॉक खोलायला समस्या येऊ शकते. मात्र आता तसं होणार नाही. यासाठी अॅपलने एक अपडेट आणलं आहे.

अॅपलच्या नव्या अपडेचं नाव आयओएस 14.4 असून, ते लाँच केलं आहे. ज्यामध्ये आयफोन युजर्स मास्क घातलेलं असतानाही आपला मोबईल लॉक किंवा अनलॉक करू शकतात.

हे अपडेट फ्रि असल्याचं अॅपल कंपनीने सांगितलं आहे. यओएस अपडेटमुळे कोरोना काळात चेहऱ्यावर मास्क लावूनही फोनसह दुसरे अ‍ॅप्सही अनलॉक केले जाऊ शकतात. आयओएस 14.5 सह अनेक जबरदस्त फीचर्सही लाँच केले गेले आहेत.

तसेच, हातात अ‍ॅपल वॉच घातल्यानंतरही फोन अनलॉक केला जाऊ शकतो. त्यासाठी केवळ फोनजवळ जावून त्याकडे एकदा फक्त पाहावं लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर युजर्सला अॅपल वॉचकडून आपला मोबईल अनलॉक झाला आहे की नाही हे कळण्यासाठी एक फिडबॅक मिळेल, असंही कंपनीने सांगितले आहे.

दरम्यान,  आयओएस 14.5 हे नवीन अपडेट लाँच केलं असल्याची माहिती अॅपलने 26 एप्रिल 2021 रोजी सांगितली आहे. तसेच आयफोन एक्समध्ये जे नवं फीचर सध्या उपलब्ध आहे.ते फीचर काही दिवसांत येणाऱ्या अॅपल वॉच सिरीज 3 आणि त्यानंतर इतर डिव्हाईसमध्ये लाँच केलं जाणार असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

माणसातला देवमाणूस! गर्भवती स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी धडपड…

पती कामावर जाताच महिला प्रियकराला घरी बोलवायची अन्…,…

हनुमानाची जन्मकथा!, हनुमानाला मारुती का म्हणतात?, हनुमानाला…

पुणे पोलिसांकडून बड्या नगरसेविकेच्या मुलाला अटक, कारण ऐकून…

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच झालं…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy