Uncategorized

मैदान बसलेल्या तरूणासमोर आले चक्क चार-पाच वाघ अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

Photo Credit- Youtube/Short News

नवी दिल्ली | आपल्याला माहित असेल की, काही लोकांना प्राणी पाळायची खूप आवड असते. काहींना हे जमलं नाहीतर ते टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर सतत प्राण्यांचे व्हिडीओ पाहत असतात.

ह्याच्या उलट काही लोकांना प्राण्यांची खूप भिती वाटते. काहींना तर साध्या लहानशा झुरळाचीही भिती वाटते. एवढंच नाहीतर फक्त त्यांच्यासमोर नाव जरी घेतलं तरी त्यांना घाबरायला होतं.

तर आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. अशातच याच संदर्भाती एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क जवळजवळ पाच ते सहा वाघांसमोर बसला असल्याचं पाहायला मिळतं आहे. एक तरूण एका ग्राऊंडवर बसलेला असून, त्याच्यासमोर पाच ते सहा वाघ त्याच्यासमोर वावरत आहे.

एवढ्या वाघांना पाहून तो तरूण थोडाही घाबरला नसल्याचं दिसून येतं आहे आणि याच गोष्टीच सर्व नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत असल्याचं समजतं आहे.

तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या युट्यूब चॅनेलवरून शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरूंगात टाका- रामदास आठवले

धक्कादायक! स्टेजवर बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”