पुण्यातील ‘या’ ठिकाणी फुकट वडापाव खालल्याने गजा मारणेवर गु.न्हा दाखल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुं.ड गजानन मारणे याचं नाव सतत चर्चेत आहे. गजानन मारणेची तळोजा का.रागृ.हातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी श.क्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणूकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यानंतर पो.लिसांनी गजा मारणेवर गु.न्हा दाखल करत त्याला अ.टकही केली होती.

अशातच आता पुन्हा एकदा गजानन मारणेवर आणि त्याच्या टो.ळीवर आणखी एक गु.न्हा दाखल झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रॅली काढताना उर्से टोल नाक्याजवळील फूड मॉलवर थांबून गजानन मारणेनं व त्याच्या टोळीने पैसे न देता पाणी व वडापाव घेतले होते.

यावेळी हॉटेल मालकाने गजानन मारणेला अनेकवेळा पैसे मागितले. मात्र, त्याने दिले नाहीत आणि तो तिथून निघून गेला. हॉटेल मालकाने गजानन मारणे आणि त्याच्या टोळीविरोधात पैसे न दिल्यानं खं.डणीचा गु.न्हा दाखल केला आहे.

हॉटेल मालकाने तळेगाव पो.लीस स्टेशन याठिकाणी गजानन मारणेविरुद्ध त.क्रार दाखल केली आहे. तळेगाव पो.लीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गजानन मारणे दोन खु.नांच्या ख.टल्यातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा करत मारणे पुण्यात आला होता. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचं समोर आलं होतं.

कोरोनाच्या परिस्थितीतही कोणत्याही नियमांचे पालन न करता गजानन मारणेनं मिरवणूक काढली. कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दह.शत पसरविल्यानं त्यांच्यावर पो.लिसांनी गु.न्हा दाखल केला होता.

फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण करत ही मिरवणूक काढण्यात आली होती. माध्यमांनी या गु.न्हेगा.रीच्या उदात्तीकरणावर टी.केची झो.ड उठवताच पो.लिसांनी गजानन मारणेवर गु.न्हा दा.खल करत त्याला अ.टक केली होती.

महत्वाच्या बातम्या-

राठोडांकडून 5 कोटी रुपये घेतल्याच्या त्या आरोपावर पूजाच्या वडिलांनी अखेर माैन सोडलं, म्हणाले…

मुंबईतील नाईट लाईफवरुन देवेंद्र फडणवीस आ.क्रमक, राज्य सरकारवर टीका करत म्हणाले…