मुंबई | काल(शुक्रवार) अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते नॉटरिचेबल झाले. आणि राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज(शनिवार) अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यामागच्या कारणाचा खुलासा केला.
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत आपल्या कुटुंबात कलह नाही. काल ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे शरद पवारांना समर्थन देण्यासाठी मुंबईत वेळेवर पोहचू शकलो नाही, असं स्पष्ट केलं.
अजित पवार बारामतीतून पुण्यात आले. पुण्यातून मुंबईला आले. गेले 20 तास ते ट्रॅफिकमध्ये अडकले कसे?, असा प्रश्न भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असंही गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांच्या बोलण्यात प्रचंड विरोधाभास आहे, असंही महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
आम्ही भाजप सेनेचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले; मग त्यांच्यावर कारवाई का नाही- धनंजय मुंडे https://t.co/6cIfZ2Ehes @dhananjay_munde @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
“बँकेच्या ठेवी 12 हजार कोटी असताना घोटाळा 25 हजार कोटींचा होईलच कसा??” https://t.co/ovZoQGQI4n @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
“आजही शरद पवारांचा शब्द माझ्यासाठी अंतिम” https://t.co/fyWAELs9cO @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019