सोन्या चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडले, सोनं तब्बल इतक्या रुपयाने महागले

नवी दिल्ली | स्त्रियांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पहायला मिळते. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व देखील गगनाला भिडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भा,वात सतत वा.ढ होत आहे. आता तर सोनं 53 हजार प्रती तोळाचा ट.प्पा पार करुन पुढे गेलं आहे. सध्या लग्नसराई चालू आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वा.ढ पहायला मिळत आहे.

2 जानेवारीला सोन्याच्या दरात 190 रुपयांची वा.ढ झाली होती. मागील दोन दिवसांत या दरात आणखी वा.ढ होऊन 24 कॅ.रेट सोन्याचे दर 53 हजार 510 रुपये प्रती तोळा इतका झाला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 60 रुपये इतका झाला आहे.

सोन्याप्रमाणेच गेल्या काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात देखील वाढ पहायला मिळाली आहे. आज चांदीचा दर प्रती किलोमागे 2 हजार 180 रुपयांनी वाढून 70 हजार 300 रुपयांवर पोहचला आहे.  सोन्या चांदीचे हे वाढलेले भाव लवकरंच उतरतील, असं अनेक अभ्यासक सांगत आहेत.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

महत्त्वाच्या बातम्या-