काय सांगता! ‘या’ दिवशी सोनं खरेदी केल्यास मिळेल मोठी सूट; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | अलीकडे काही वर्षांमध्ये सु.रक्षेच्या दृष्टीने एक उत्तम गुं.तवणूक म्हणून लोक सोन्याला प्रा.धान्य देत आहेत. यामुळे सोन्याची मा.गणी प्र.चंड वा.ढली आहे. सोन्याच्या वा.ढत्या माग.णीमुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांची वा.ढ पहायला मिळाली आहे. यंदा देखील सोन्याच्या किंमतीत खूप जास्त वा.ढ होऊ शकते, असं अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

सोनं खरेदी करणे सामान्य लोकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. येत्या 1 फेब्रुवारीला देशाचं यावर्षीचं बजेट सादर करण्यात येणार आहे आणि या दिवशी स्व.स्तात सोनं खरेदी करण्याची ना.मी सं.धी ग्रा.हकांसाठी चालून आली आहे.

1 फेब्रुवारीला सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या 11 व्या सिरीजचे सब.स्क्रिप्शन ओपन होत आहे. रि.झर्व्ह बँक ऑफ इंडियाने या स्की.मची इ.श्यू प्रा.ईज 4,912 रुपए प्रति ग्रॅम इतकी नि.श्चित केली आहे. ही स्की.म केवळ 5 दिवसांसाठीच चालू राहील.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या अंतर्गत तुम्ही 1 ते 5 फेब्रवारी दरम्यान गुं.तवणू.क करू शकता. ही स्की.म सोन्याच्या गुं.तवणुकीतील एक उत्तम मा.र्ग मानला जातो. मात्र, जर सोन्याच्या किं.मतीत घट झाली तर ग्राहकांचे मोठे नु.कसान देखील होऊ शकते.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुं.तवणूक करून डिजिटल पे.मेंट केल्यास ग्राह.कांना प्रती ग्रॅममागे 50 रुपयांची सू.ट मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जर 10 ग्रॅम सोनं ख.रेदी केलं तर तुम्हाला 500 रुपयांपर्यंत सू.ट मिळू शकते.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड अंतर्गत ग्रा.हक वर्षाला जास्तीत जास्त 4 किलोग्राम सोन्यापर्यंत गुं.तवणूक करू शकतात. तसेच या बॉ.न्ड अंतर्गत किमान सोन्यात गुं.तवणूक करण्याची मर्यादा 1 ग्रॅम इतकी आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘गेल्या सरकारच्या काळात मला खूप त्रा.स झाला, मुंडेंनी मला त्यातून सोडवलं’; पद्मश्री डॉ. लहानेंचा गौ.प्यस्फो.ट

‘अं.डर गारमेंट्स’वरून अमिताभ यांनी 10 वर्षांपूर्वी केलं होतं ट्वीट, आजपर्यंत होताहेत ट्रो.ल

ग्राहकांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घट

IPL 2021 संबंधित आयोजकांची मोठी घोषणा! ‘या’ संघाजवळ आहे सर्वाधिक पैसा

तुमचं रेशनकार्ड आधार कार्डला लिंक आहे का? अन्यथा होईल मोठं नु.कसान!