मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.
बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे पाहायला मिळतं आहे.
मंगळवार म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 510 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची घट झाली असून, आज 20 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 500 रूपये झाला आहे.
तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 64 हजार 200 रूपये होता. मात्र आज चांदीच्या किंमतीमध्ये कोणतीच वाढ झालेली असून, प्रती किलो चांदीचा दर 64 हजार 400 रूपये इतकाच आहे.
तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 860 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 64 हजार 400 इतका आहे.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”
“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”
आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर
“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”