ग्राहकांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घट

नवी दिल्ली |  अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व गगनाला भि.डले आहेत. एक उत्तम गुं.तवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांची वा.ढ पहायला मिळाली आहे. यंदा देखील सोन्याच्या किंमतीत खूप जास्त वा.ढ होऊ शकते, असं अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

मात्र, आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घ.ट झाल्याचं पहायला मिळालं आहे. काल एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 330 रुपयांची घ.ट होवून सोनं 49 हजार रुपये प्रती तोळा इतकं झालं होतं. आज या किंमतीत पुन्हा 200 रुपयांची घ.ट झालेली पहायला मिळाली आहे. आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 48 हजार 800 रुपये प्रती तोळा इतकी आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील आज मोठी घ.ट अनुभवायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीत 300 रुपयांची घ.ट होवून चांदी 66 हजार 200 रुपये प्रती किलो इतकी झाली होती. आज पुन्हा चांदीच्या किंमतीत प्रती किलोमागे 300 रुपयांची घ.ट होवून चांदी 65 हजार 900 रुपये प्रती किलो इतकी झाली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2021 संबंधित आयोजकांची मोठी घोषणा! ‘या’ संघाजवळ आहे सर्वाधिक पैसा

तुमचं रेशनकार्ड आधार कार्डला लिंक आहे का? अन्यथा होईल मोठं नु.कसान!

अर्णव गोस्वामी पुन्हा ग.जाआड जाणार? गोस्वामिंविरोधात कॉंग्रेसचं मोठं पाऊल

भाजपला मोठा ध.क्का! मुंबईतील भाजपचा महत्वाचा मोहरा शिवसेनेच्या ग.ळाला

अबब… सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात को.सळले; जाणून घ्या आजचे दर