बीजिंग | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असताना चीनमधील वुहान प्रातांतून जगाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
कोरोना व्हायरसबाधित पहिला रुग्ण आढळलेल्या वुहानमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती आहे.
अखेर वुहानमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवला असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.
वुहान शहरात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नसला तरी लॉकडाऊन सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“काही लोकांना गांभीर्य कळलेलं नाही, पोलिसांना कायदा हातात घ्यावा लागेल”
-“टाळ्या किंवा थाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही, महाराष्ट्रात कर्फ्यू”
-“उद्धवजी सगळ्या भारतात तुमचं कौतुक होतंय, आता संचारबंदी लावण्याची वेळ”
-“देशावर आलेल्या कठीण प्रसंगात देखील काही जणांना राजकारण सुचत आहे”
-संपूर्ण राज्यात संचारबंदी, प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद!; राज्य सरकारचा मोठा निर्णय