सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली | अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, अशातच आता सोनं ख.रेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या भा.वात क्षुल्लक घ.ट पहायला मिळत आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 49 हजार 550 रुपये प्रती तोळा इतकी होती.

काल या किंमतीत किंमतीत 210 रुपयांची घट होऊन सोनं 49 हजार 340 रुपये प्रती तोळ्यावर झाले होते. तर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत प्रती तोळ्यामागे 10 रुपयांची घट होवून सोने 49 हजार 330 रुपये प्रती तोळा इतके झाले आहे.

सोन्याबरोबरंच आज चांदीच्या दरात देखील मोठी घ.ट पहायला मिळाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर प्रती किलो चांदीची किंमत 67 हजार 400 रुपये इतकी होती.

काल या किंमतीत तब्बल 600 रुपयांची घ.ट होऊन चांदी 66 हजार 800 रुपये प्रती किलोवर आली होती. आज पुन्हा चांदीच्या किंमतीत घट पहायला मिळाली आहे. आज चांदीच्या प्रती किलोमागे 100 रुपयांची घट होवून चांदी 66 हजार 700 रुपये प्रती किलो इतकी झाली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

सुंदर मुली दाखवून… पो.लिसांनी या प्रकारापासून सा.वधान राहण्याचं केलंय आ.वाहन

दोन बहिणींनी करुन दाखवलं, लाखोंचा पगार सोडला मात्र आता कमवत आहेत करोडो!

सकाळी सकाळी फक्त ‘हा’ उपाय करा; काही दिवसांनी चष्मा काढून फेकून द्याल

घोणस आणि नागाच्या ल.ढाईचा थ.रार; मांजर मध्येच काय करतंय, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाच्या ‘या’ 6 खेळाडूंना महिंद्रा कंपनी ‘थार एसयुव्ही’ गिफ्ट देणार