खुशखबर! नोकिया लॉन्च करतोय नवीन 4G फोन ,असा असणार आहे फोन

नवी दिल्ली |  नोकिया कंपनी ग्राहकांसाठी नवीन फोन लॉन्च करणार आहे. हा 4G असून फिचर फोन आहे. TA-1316 असा फिचर मॉडेल नंबर आहे. या फोनमध्ये ड्युल सिम बरोबर WCDMA ,GSM , LTE हे नेटवर्क सपोर्ट असणार आहे.

या फोनला FCC कडून सर्टिफिकेशन मिळालं आहे. याची पॉवर रेटिंग 3.7Vdc आहे. या फोनमध्ये 1,150 mAh ची बॅटरी असणार आहे. या फोनचा जास्तीत जास्त अब्टँड SAR किंमतीच्या रेंजमध्ये आहे.

FCC लिस्टिंगमध्ये या फोनचा फोटो समोर आला आहे. फोनच्या मागे मोठ्या चौकोनात मोठे मॉडेल असणार आहे. ज्यात रियर कॅमेरा असणार असून साधा VGA कॅमेरा असेल. नोकियाची ब्रँडिंग बॅक पॅनल मध्ये असेल.यात रियाल स्पीकर दिला जाईल.

दरम्यान,  फोनमध्ये FM रेडिओ, ब्लुटूथ सुद्धा आहे. नोकियाचा या फोन बरोबर बेसिक AC-18U  नोकिया चार्जर , WH-108 इयरफोन्स आणि 1 मीटर लांब CA-190CD USB केबल दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ओवा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?; जाणून घ्या!

पवार कुटुंबातील ‘त्या’ वादावर अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“भारत कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसलाय”; मोदी सरकारला संजय राऊतांचा टोला

धोनीला कॅप्टन करताना मला खात्री होती की…; शरद पवारांनी केली खास फेसबूक पोस्ट!

जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण