गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!

नवी दिल्ली | गुगल क्रोम (Google Chrome) हे सर्वात जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर (Software) आहे. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी आणि कामासाठी गुगल क्रोमचा सर्वाधीक उपयोग केला जातो.

परंतु आताच्या प्राप्त माहितीनुसार गुगल क्रोम सॉफ्टवेअर हॅक (HACK) केले जात आहे. गुगल क्रोम हॅक करण्यासाठी हॅकर्स नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात. आता हॅकर्सनी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे.

ज्यामुळे सॉफ्टवेअरला हॅक करुन संवेदनशील (Confidential Information) महिती पळविली जाऊ शकते. याबाबत कॉम्प्यूटर इमरजेंसी रिस्पोंड टीमने (CERT – IN) एक अधिसूचना जारी केली आहे.

CERT – IN च्या दाव्यानुसार, फेससीएस, स्विफ्टशेडर, एंगल ब्लिंक, साइन इन फ्लो आणि क्रोम ओएस शैल च्या मोफत वापरामुळे कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस (Virus and Malicious) आदी घुसू शकतात.

त्यामुळे आपल्या क्रोम सॉफ्टवेअरला हॅकिंगपासून वाचविण्यासाठी CERT – IN ने काही गोष्टी सांगितल्या आहेत. सर्वप्रथम आपल्या डेक्सटॉप वर्जनला अप टू डेट ठेवणे महत्वाचे आहे.

किंवा नवीन वर्जनला घेण्यापूर्वी जुने वर्जन संपूर्णपणे अनइन्सटॉल (Uninstall the old version before installing the news version of Google Chrome) करा. तसेच बॉउसर येणाऱ्या कोणत्याही अपरिचीत लिंकला ओपन करु नये. तसे केल्यास तुमचे बँक डिटेल्स चोरले जाऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या –

…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं

मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण

‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत

‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…