प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ

मुंबई | आजकाल सगळे पैसा कमवण्याच्या मागे लागले आहेत. माणसांमध्ये माणूसकी नावाची गोष्टच शिल्लक राहिली नसल्यासारखं वाटत आहे. घरच्या जागेवरून सख्या भावांमध्येही भांडण झालेल्या बातम्या कानावर पडत असतात. लोक पैशासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही.

सध्या सोशल मीडियावर अनेकप्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ मारामारीचेही असतात. काही तर असे असतात की ते पाहून धक्काच बसेल. अशातच एका आजी आणि नातवाचा प्रॉपर्टी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नातू आजीची असलेली प्रॉपर्टी मागत आहे. त्यावर आजीने तिच्या नातवाला भन्नाट उत्तर दिलं आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नातू आजीला म्हणतो आजी माझ्या मित्राच्या आजीने तिच्या नावावर असलेलं दुकार त्याच्या नावावर केलं आहे. यावर आजी म्हणते मग मी काय करू?. बघ मी तर भाड्याने राहतो. आजी म्हणते तु काळजी कशाला करतोस तुझी आजी आहे ना तुझ्यासोबत.

प्रेम मोठं की पैसे? असा सवाल आजी तिच्या नातवाला करते. यावर नातू म्हणतो आजी पैसे मोठे. त्यावर प्रेमाच्या पुढं पैशांच काहीच महत्व नाहीयं. तुला चप्पलेनं मारलं प्रेम मोठं आहे. समजलं का?

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘यश शर्मा’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘आजीचे सोन्याचे शब्द’ असं कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 6 हजार लोकांनी लाईक केला असून, अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CSZpEI4Icdn/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या-

वडिलांच्या चुकीची शिक्षा आईने दिली पोटच्या मुलाला; जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल

प्रेम विवाहाला पाठिंबा दिला म्हणून दोघा भावांना मिळाली ‘ही’ अजब शिक्षा, वाचा सविस्तर

तुम्हीही ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर, ‘हा’ व्हिडीओ नक्की बघा

ऐकावं ते नवलंच! लग्नात वऱ्हाडी म्हणून चक्क ‘या’ प्रण्यांनी लावली हजेरी, पाहा व्हिडीओ