Top news देश

‘आनंद पोटात माझ्या मावेना’ म्हणत भर मंडपातच नवरी झाली सुरू, पाहा व्हिडीओ

Photo Credit-Instagram/ official_viralclips

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हे लग्नातले देखील असतात. आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं नाच-गाण हे आलंच.

गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने नकोनकोस केलं आहे. या कोरोनाच्या काळात बऱ्याच मुला-मुलींची लग्न झाली असल्याचं आपण ऐकलं असेलंच.

अशातच सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ एका लग्नातील असून, या व्हिडीओमध्ये नवरा-नवरी लग्न झाल्याच्या खुशीमध्ये चांगलेच ठुमके लावत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरा-नवरी एका ठिकाणी बसलेले दिसत आहे. नातेवाईक त्यांच्याजवळ येऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. ते करत असताना नवरी कॅमेराकडे पाहून खूपच अगळे वेगळे हावभाव करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

ती नवरी ‘मेरा यार बडा दिलदार सोना’ या हिंदी गाण्यावर आपले चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलत आहे. तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, तिचं लग्न झाल्यामुळे तिला खूपच आनंद झाला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला पाहून अनेकांनी खूप मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! साडी घातली म्हणून महिलेचा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, पाहा व्हायरल व्हिडीओ

जेवायला मिळालं नाही म्हणून नवरीने स्वत:च्याच लग्नात केला राडा, पाहा व्हिडीओ

केसाला आग लागली तरी महिला करत राहिली काम अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क कुत्रा खेळतोय वॉलिबॉल, पाहा व्हायरल व्हिडीओ

गाडीत सामान ठेवायला गेली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ