Top news मनोरंजन

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना राणावत बोलली ही आ.त्मह.त्या नसून ह.त्या आहे. यातूनच कंगना राणावत हिने बॉलिवूडमधील ने.पोटी.जमचा मुद्दा प्रकाशात आणला. यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सला द्वे.षाचा सामना करावा लागला.

काही बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरील त्यांचे अधिकृत खातेही बंद केले. या सर्व प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता सलमान खान अशा दिगग्ज कलाकारांवर निशाणा साधला गेला. सोशल मीडियावर या गोष्टींमुळे त्यांना खूपच ट्रो.ल करण्यात आले.

आता या प्रकरणात सलमान खान यांचे बंधू यांनी यात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही प्रसिद्ध आणि प्रसिद्ध नसलेल्या युजरविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावरील या युजरविरुद्ध त्यांनी बदना.मीची के.स दाखल केली आहे.

सोशल मीडियावर काही पोस्ट आणि ऑनलाईन व्हिडिओद्वारे अरबाज खान यांना बदना.म करण्याचा आरोप होत आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलयं की, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृ.त्यू प्रकरणाचे काही कनेक्शन आहे. यात अरबाज खान यांचाही सहभाग आहे, असं यातून सांगण्यात आलंय.

अरबाज खान यांनी मुंबई नागरी न्यायालयात बदना.मीची के.स दाखल केली आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबई नागरी न्यायालयाने कोर्टात विभोर आनंद आणि साक्षी भंडारी नावाच्या आरो.पींविरोधात एक अंतरिम आदेश दिला आहे. यात या दोन्ही आरो.पी व्यक्तींना त्वरित त्या बदनाम करणाऱ्या पोस्ट काढण्याचे निर्देश दिले आहेत.

या फे.क पोस्टमध्ये सांगितले आहे की, अरबाज खान यांना अ.टक झाली आहे. तसेच अरबाज खान यांची सीबीआयने अनौपचारिक पद्धतीने ताब्यात घेतले आहे. याचबरोबर मुंबई नागरी न्यायालयाने अरबाज खान यांच्या कुटुंबाविरुद्ध कोणताही अपमानास्पद मजकूर असेल, यात विविध पोस्ट, मेसेज, ट्विट, व्हिडिओ, इंटरव्हिव अशा विविध गोष्टी यात समाविष्ट आहे, सोशल मीडिया माध्यम ट्विटर, फेसबुक, यु ट्यूब आणि अन्य काही माध्यमांवरून या सर्व गोष्टी मुंबई नागरी न्यायालयाने हटवण्याचे निर्देश दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज बॉलिवूडमधील अनेक मोठ-मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. त्यातच ड्र.ग्जसंबंधी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे नाव समोर आली आहे.

बॉलिवूडच्या ड्र.ग्ज कनेक्शनबाबत आतापर्यंत या केसमध्ये रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रध्दा कपूर या अभिनेत्रींची नावे समोर आले आहे. त्यातच आता अभिनेत्री दीपिका पदुकोण ही व्हाट्स अ‌ॅप ग्रुपची अ‌ॅडमिन होती आणि या ग्रुपमध्ये ड्र.ग्ज चॅट झाल्याचा आरोप झाल्यानं तिचीही चौकशी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ड्र.ग्ज काय आहे?, अभिषेक बच्चनच्या उत्तराने चाहते झाले हैराण

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”

रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!

कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!