विहिरीमध्ये तो सापासोबत पोहत होता अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

अनेकदा आपण माणसांचे प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडीओ पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूप हदरून टाकणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रामाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस विहिरीमध्ये सापासोबत पोहत असल्यचं दिसत आहे. सुरूवातीला तो व्यक्ती विहिरीमध्ये उडी मारतो. त्यानंतर त्याच्या लक्षात येते की त्या पाण्यात आधीपासून एक साप पोहत आहे. हे पाहिल्यानंतर तो गोंधळून न जाता एकदम शांत असल्याचं दिसतं आहे.

तो व्यक्ती हळू-हळू सापाच्या जवळ जायचा प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे. एक युक्ती करून तो व्यक्ती त्या सापाला दमवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्याचे मित्र त्या सापाला पाण्याच्या बाहेर काढतील. काही वेळानंतर तो साप दमलेला असताना, वरतून दुसरी एक व्यक्ती विहिरीच्या भिंतीला असलेल्या कडीमध्ये पाय देऊन उभी राहते आणि त्या सापाला आपल्या हातात घेते.

त्यानंतर आणखिन व्यक्ती त्या व्यक्तिच्या हातातील साप आपल्या हातात घेते आणि वरती असलेल्या एक मुलाकडे देते. ज्याप्रकारे त्या सगळ्यांनी त्या सापाला पाण्याच्या बाहेर काढलं त्यावरून असं दिसून येते, की त्यांना साप पकडण्याचा सराव असावा.

हा व्हिडीओ ‘@NaveedIRS’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओला अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 3 लाख 57 हजार लोकांनी पाहिला आहे.


महत्वाच्या बातम्या-

साखरपुडा झाल्यानंतर नवरा म्हणतो नवरीच्या डोळ्यात दोष,…

IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच…

काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती…

हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy