‘मला माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत शेवटचं SEX…’; बायकोची शेवटची इच्छा ऐकून नवरा हादरला

नवी दिल्ली | सेक्स (sex) स्त्री आणि पुरूष यांच्यामधील नातं घट्ट मजबूत करणारी गोष्ट आहे. तर याच सेक्समुळे अनेक गोष्टी बिघडू देखील शकतात.

काही पुरूष आणि महिलांचे लग्नापूर्वी संबंध असतात. मात्र, त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण आपल्या जुन्या प्रेमाविषयी सांगत नाहीत.

अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक महिला गंभीर आजाराचा सामना करत आहे. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार या महिलेच्या आयुष्यात काहीच महिने बाकी आहे.

डाॅक्टरांनी या रोगाबद्दल सांगितल्यानंतर नवरा बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली. ही जोडपी मागील 10 वर्षापासून एकत्र आहेत.

मागील 10 वर्षात दोघांच्या आयुष्यात कोणतेही अडथडे आले नाहीत. मात्र, ज्यावेळी पतीने आपल्या पत्नीने आपली शेवटची इच्छा विचारली, त्यावेळी त्याला मोठा धक्काच बसला.

डाॅक्टरांनी शेवटचे 9 महिने बाकी असल्याचं समजताच महिलेने आपल्या पतीजवळ आपली इच्छा बोलून दाखवली. तिने व्यक्त केलेल्या इच्छेनंतर पतीने डोक्यालाच हात लावला.

मरायच्या आधी मला माझ्या एक्स बाॅयफ्रेंडसोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत म्हणजेच सेक्स करायचा आहे, अशी इच्छा पत्नीने बोलून दाखवली.

मी असा कधीच विचार केला नव्हता की मला तिच्याशिवाय जगावं लागेल, असं पतीने फोरमवर बोलताना म्हटलं आहे. पत्नीने केलेल्या इच्छेसाठी नेटकऱ्यांनी पतीला अनेक सल्ले देखील दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर 

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?” 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”