Top news मनोरंजन

ड्र.ग्ज प्रकरणी अडकलेल्या साराच्या मदतीसाठी वडील सैफ अली खान यांनी उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीनं अ.टक केलं आहे. तेव्हापासून याप्रकरणी बॉलिवूड मधील अनेक दिग्गजांची नावे समोर येऊ लागली आहेत.

अं.मली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोन यांच्यासह सारा अली खान देखील एनसीबीच्या र,डारवर आहे. शनिवारी सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोनला याप्रकरणी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

माहितीनुसार, अभिनेत्री सारा अली खानचं अं.मली पदार्थ प्रकरणी नाव समोर आल्यानंतर साराचे वडील आणि अभिनेता सैफ अली खान यांनी मुलीला वाचवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. साराला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सैफ जीव ओतून प्रयत्न करत आहेत.

सैफ अली खान यांनी सवतः सारासाठी ली.गल टीम नियोजित केली आहे. सैफ अली खान सध्या पत्नी करिना कपूर आणि मुलगा तैमुर खानसोबत दिल्लीमध्ये आहेत. मात्र तरीही सैफ याप्रकरणी आपल्या मुलीच्या सतत संपर्कात आहेत.

शनिवारी घरापासून एनसीबी कार्यालयापर्यंत जाताना सारा तिची आई अमृता आणि वकिलांबरोबर फोनवरून लगातार संपर्कात होती. मात्र, त्याबरोबरच ती यावेळी आपल्या वडिलांबरोबरही फोनवरून संपर्कात असल्याचं समजत आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी शनिवारी एनसीबी अधिकाऱ्यांनी साराची चौकशी केली यावेळी सारानं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. चौकशी दरम्यान सारानं सुशांत आणि तिच्या नात्याबद्दल कबुली दिली आहे. सुशांत बरोबर ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या वेळी आपण रिलेशनमध्ये असल्याचं सारानं सांगितलं आहे.

तसेच, केदारनाथ’ चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अनेकदा सुशांतला आपण ड्र.ग्ज घेताना पहिलं असल्याचंही सारानं सांगितलं आहे.

सुशांत आणि सारा रिलेशनमध्ये असताना थायलंडला ट्रीपसाठी गेले होते. थायलंड मधील कोह आयर्लंडवर एका पार्टीत ते दोघे सहभागी झाले होते. या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारानं या पार्टीत ड्र.ग्ज घेतले होते, असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र, या पार्टीत आपण ड्र,ग्ज घेतले नसल्याचं सारानं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा थेट संबंध आहे’; सुशांतप्रकरणी युवराजचा धक्कादायक खुलासा!

निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!