Horoscope l प्रभू रामाच्या आशिर्वादाने या राशींना आजचा दिवस जाणार लाभदायक

मेष:- केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

वृषभ:- काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

मिथुन:- फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. फिरायला जाण्याचा योग येईल.

कर्क:- योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

सिंह:- चारचौघात तुमची कला सादर करता येईल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. या राशीला आजचा दिवस फार महत्वाचा आहे. धनसंपत्ती प्राप्त होईल.

Horoscope l कन्या:- सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

तूळ:- योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.

वृश्चिक:- शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका. आजचा दिवस प्रभू रामाच्या आशिर्वादाने फारच लाभदायक आहे.

Horoscope l धनू:- जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल.

मकर:- जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.

कुंभ:- इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासावर लक्ष द्यावे.

मीन:- तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir Inauguration l राम मंदिरा संदर्भात सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Sana Javed l शोएब मलिक अडकला तिसऱ्यांदा लग्नबंधनात! कोण आहे शोएबची तिसरी पत्नी

New OTT Release l या आठवड्यात घरबसल्या पाहा अ‍ॅक्शन-ड्रामा, रोमान्सने भरलेले चित्रपट

Hsc Student Hall Ticket l बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार

Tata Punch.ev Launch l जबरदस्त फीचर्ससह टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारने बाजारात घातलाय धुमाकूळ! एका चार्जवर 421km धावते