काँग्रेस आमदाराच्या मुलीचा हॉट आणि बोल्ड अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझायनर नेहा शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पहायला मिळते.

 

अभिनेत्री नेहा शर्मा बिहारमधल्या भागलपूरचे काँग्रेस आमदार अजित शर्मा यांची कन्या आहे.

 

नेहा तिच्या हॉट, बोल्ट आणि ग्लॅमरस फोटोज, व्हिडीओजमुळे चर्चेत असते.

 

2007 मध्ये chirutha या चित्रपटातून रामचरणसोबत नेहानं तेलगूमधे इंटस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं.

 

2010 मध्ये crook या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 

ओटीटी फिल्म्स, शॉर्टफिल्म्ससह तिनं पंजाबी, तमिळ, मल्याळम, मँडरीन यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.

 

नेहा शर्मा fitness freak आहे. वर्कआऊट करतानाचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

GOA Diaries मधील तिच्या या बोल्ट लूक फोटाजवर चाहत्याच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  कोरोना लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, तज्ज्ञ म्हणाले..

  भाजपचा पुणे शहराध्यक्ष फोन उचलेना, भाजप नेत्याचा मदतीसाठी मनसे नेत्याला फोन

  “बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत बसलेत” 

“आले रे आले मराठे आले…”; बहुप्रतिक्षित ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

ओवेसींनी पाकड्यांना सुनावलं म्हणाले, “हा देश माझा आहे, तुमच्या…”