‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

औरंगाबाद | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.

आजकाल सगळ्यांचंच अफेर सुरू असतं. खूप क्विचित अशी लोक असतात की आताच्या जगात सिंगल आहेत. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे आताच्या काळात खूप कॉमन गोष्ट झाली आहे.

ज्या लोकांना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या नजरेनं पाहिलं जात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच बाहेर सुरू असलेलं अफेर त्याची पत्नी पकडते. सुरूवातीला एका दुकानाबाहेर एक व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड गाडी शेजारी बोलत उभे असतात. त्या ठिकाणी अचानक त्या व्यक्तीची पत्नी येते आणि आरडा-ओरडा सुरू करायला लागते.

ही कोण आहे, ही कोण आहे? असे प्रश्न ती महिला सतत आपल्या पती विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. त्या व्यक्तिच्या पत्नीने त्याठिकाणी असलेल्या महिलेला आपल्या दोन्ही हातांनी धरलं असून, तिला मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही दिसतं आहे.

आपलं बाहेर अफेर आहे हे आपल्या पत्नीला कळालं हे पाहून त्या व्यक्तीची खूप फाटली होती. त्या काय करावं आणि काय नाही हे काहीच सुधरत नव्हत.

त्यांच्या या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, या व्हिडीओ खूप लोकांनी लाईकही केलं आहे. तसेच या व्हिडीओला अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CSgffQ4FgpV/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता

काय सांगता! भारतीने घटवलं तब्बल 15 किलो वजन, बदल पाहून चाहते आवाक्

संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?